- संस्थेच्या विविध ध्येयपूर्तीसाठी आपण मदत करू इच्छित असाल तर त्या निधीला तुम्हाला करातून सवलत मिळेल
- आमचा इमेल : sgspm12@gmail.com
देणगीदार
ऑफिस करिता
विद्यार्थ्याकरिता
शैक्षणिक वर्ष : २०१७-२०१८
आधुनिकतेकडे वाटचाल करताना हाती घेतलेले नवीन प्रोजेक्ट्स
- सर्व शाळा डिजिटल करणे .
- सर्व शाळा पेपरलेस कामकाज आराखडा आखणे व त्याची अंमलबजावणी करणे.
- सर्व शाळांना अद्यावत असे ऑडीओ व्हिजुअल रूम्स सुविधा तयार करणे.
- सर्व शाळांना एलसीडी प्रोजेक्टर सुविधा पुरवणे.
- सर्व शाळांतील फलक खडू शिवाय मार्कर पेन वापरासाठीचे बनवणे.
- विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे अध्ययन व अध्यापन साहित्य उपलब्ध करून देणे.
- विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल व ऑनलाइन परीक्षा सुविधा पुरवणे.
- शिक्षक तंत्रज्ञान स्नेही बनवणे.
- विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान चाचणी परीक्षा ऑनलाईन देण्यासाठी सुविधा पुरवणे.
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञांनाची माहिती व सुविधा देणे .