- संस्थेच्या विविध ध्येयपूर्तीसाठी आपण मदत करू इच्छित असाल तर त्या निधीला तुम्हाला करातून सवलत मिळेल
- आमचा इमेल : sgspm12@gmail.com
देणगीदार
ऑफिस करिता
विद्यार्थ्याकरिता
शैक्षणिक वर्ष : २०१७-२०१८
शाळा व कॉलेज प्रजासत्ताक दिन सादरीकरण
राष्ट्रीय कार्यक्रम 'प्रजासत्ताक दिन' साजरा करताना दरवर्षी विद्यार्थ्यांनी सादर केलेली झेंडा कवायत, रुमाल कवायत, मनोहरी असे झोपडी दृश्य, चटई दृश्य आणि विविध नृत्य प्रकार म्हणजे आमचे खास वैशिष्ट्ये खालील व्हिडीओ क्लिपमध्ये पहावयास मिळेल.
विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासाला वाव निर्माण करून, शालेय उद्दिष्ट्ये साधने हीच आमची धेय्य साधना सातत्याने चालत आलेलेली एक खास परंपरा आहे.