sgspm
  • स्थापना वर्ष १९६१
साने गुरुजी शिक्षणप्रसारक मंडळ, आपले सहर्ष स्वागत करीत आहोत.संस्थेच्या एकूण ५० विविध शाखांचा विस्तार आहे.नाशिकरोड परिसरातील एक वैभवशाली व दैदिप्यमान परंपरा असलेली एक नामांकित संस्था .
शाळा /कॉलेज बस सुविधा

विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यासाठी खास स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली आहे.या बसेस विविध भागातून विद्यार्थी आणतात.कॉलेजच्या विद्यार्थ्यानाही अशाच प्रकारे बसची सुविधा आहे.आमच्या शाळेची बस अत्यंत माफक फी घेऊन सुविधा देते.यासाठी आपणास मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याकडे संपर्क करावा.