परीक्षेसाठी सूचना :
१) आपणास एकूण २० प्रश्न सोडवायचे आहेत.
२) प्रत्येक प्रश्नास १ गुण असून क्रमाने प्रश्न सोडवावे लागणार आहेत.
३) तुम्ही २० पैकी कितवा प्रश्न सोडवत आहात हे स्क्रीनवर दिसत राहील.
४) शेवटचा प्रश्न सोडवून झाल्यावर आपणास आपला निकाल एका
विंडोत येणार आहे.त्या विन्डोचा स्क्रिन शॉट तुम्ही काढून घेऊन तो
९६५७३३८९६५ मोबाईलवर व्हॉटअप्स चा वापर करून
इमेज पाठवणार आहात.
५) त्याची एक प्रत print आपणाकडे सेव करून ठेवा.
६) परीक्षेसाठी तुम्हास शुभेच्छा !!