sgspm
  • स्थापना वर्ष १९६१
साने गुरुजी शिक्षणप्रसारक मंडळ, आपले सहर्ष स्वागत करीत आहोत.संस्थेच्या एकूण ५० विविध शाखांचा विस्तार आहे.नाशिकरोड परिसरातील एक वैभवशाली व दैदिप्यमान परंपरा असलेली एक नामांकित संस्था .
संस्थेच्या विविध शाखांतील इमारती
अ.नं. शाळेचे नाव सद्यस्थिती फोन माध्यम वेब लिंक्स
संस्थेतील पूर्व प्राथमिक शाखा
१) श्यामकांत शिवरामे प्राथमिक शाळा,शिखरेवाडी,नाशिकरोड ५ वर्ग ०२५३-२४५४०४६ माध्यम : मराठी
२) के.जे.मेहता बालवाडी , नाशिकरोड २ वर्ग ०२५३-२४६१६९७ माध्यम : मराठी
३) इंदुमती भा. जोशी प्राथमिक शाळा, चेहडी २ वर्ग ०२५३-२४६९९४६ मराठी माध्यम
आमचे विविध उपक्रम
१) सहल स्वत: शाळेची बस नाशिक दर्शन मुंबई दर्शन
२) विविध स्पर्धा संस्था स्तरावरून भाषण,गायन, नृत्य,रांगोळी, चित्रकला मराठी माध्यम
३) विविध खेळ सुविधा खास क्रीडा मैदान घसरगुंडी, लेझीम, डंबेल्स , घुंगुर काठी इ. खेळ मार्गदर्शक
शाळेच्या उल्लेखनीय बाबी
१) गुणवंत विद्यार्थी जिल्हा : नाशिक चालू वर्ष २०१८ विद्यार्थी यादी
२) शिक्षक पुरस्कार जिल्हा : नाशिक मागील वर्ष सन २०१७ यादी