साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , के.जे.मेहता हायस्कूल व ई.वाय. फडोळ ज्युनिअर कॉलेज आयोजित इयता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षासाने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ना. रोड, या आपल्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त के. जे. मेहता हायस्कूल व इ. वाय फडोळ ज्यु. कॉलेज या विद्यालयाच्या इ. वाय. फडोळ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी online सामान्यज्ञान चाचणी हा उपक्रम घेण्यात येत आहे.