video3
  • स्थापना वर्ष:1961
  • वर्ष :2017->
  •      
  • |
  • सुस्वागतम
  • |
  • संस्था वेबसाईट
  • |
  • A+
  • मराठी
साने गुरुजी शिक्षणप्रसारक मंडळ, आपले सहर्ष स्वागत करीत आहोत.संस्थेच्या एकूण ५० विविध शाखांचा विस्तार आहे.नाशिकरोड परिसरातील एक वैभवशाली व दैदिप्यमान परंपरा असलेली एक नामांकित संस्था .
शाळेचा चित्रकला कक्ष

        शाळेच्या रुपाला देखणे बनविण्यासाठी सदैव तत्पर असलेला आमचा चित्रकला कक्ष म्हणजे शाळेचा सौंदर्याचा पाठीराखण करणारा असा आहे. विविध आंतरशालेय व बाह्य चित्रकला स्पर्धांत विद्यार्थी सहभाग नोंदवून यश संपादन करतात. चित्रकला ग्रेड परीक्षांत आमचे विद्यार्थ्यांचा १०० % निकाल असतो. आम्ही चित्रकला प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांची विषय आवड जोपासतो. त्याचा हा व्हिडीओ: