- संस्थेच्या विविध ध्येयपूर्तीसाठी आपण मदत करू इच्छित असाल तर त्या निधीला तुम्हाला करातून सवलत मिळेल
- आमचा इमेल : sgspm12@gmail.com
देणगीदार
ऑफिस करिता
विद्यार्थ्याकरिता
शैक्षणिक वर्ष : २०१७-२०२२
संस्था धेय्य
संस्थेचे ब्रीदवाक्य : करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे!
संस्थेचा लोगो

संस्थेने समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण सुविधा उपलब्ध करून देवून, त्यांचा सर्वांगीण विकास साधने हे धेय्य उराशी बाळगून, त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देवून, त्यांना समाजातील आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्यातील कलागुंणाचा ,कौशल्यांचा विकास घडवणे हे धेय्य संस्थने डोळ्यासमोर ठेवले आहे. विना डोनेशन त्यांना प्रवेश दिला जात आहे. संगणक युगाची ओळख त्यांना होण्यासाठी सर्व शाखा या अद्यावत अशा बनविण्याचे काम चालू आहे. सिनिअर कॉलेजच्या शाखा उघडून पोस्ट ग्रज्युएट शिक्षण सुविधा निर्माण करत आहोत. ई-लर्निंग सुविधा निर्माण करून देण्याचा मानस आहे. भविष्यात एम.बी.ए. कॉलेज ,अग्री कॉलेज , होम सायन्स कॉलेज काढण्याची योजना आखली आहे.