- संस्थेच्या विविध ध्येयपूर्तीसाठी आपण मदत करू इच्छित असाल तर त्या निधीला तुम्हाला करातून सवलत मिळेल
- आमचा इमेल : sgspm12@gmail.com
देणगीदार
ऑफिस करिता
विद्यार्थ्याकरिता
शैक्षणिक वर्ष : २०१७-२०२२
ऑनलाईन कामकाज
ऑनलाइन कामकाज एक दृष्टीक्षेप
- सध्या आम्ही ऑनलाइन प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे व त्यासंबधी अधिकाधिक कामकाजात पेपरलेस वर्क करून गतिमानता आणत आहोत.
- कार्यालयीन कामकाज आमच्या सर्व शाखांचे ऑनलाईन करण्याची सरुवात सन २०१८ पासून हळूवारपणे चालू झाली आहे.
- विद्यार्थ्यांना निकालपत्रक ऑनलाईन पद्धतीने पाहण्याची सुविधा दिल्याने कोरोना काळात पालकांना दिलासा दिला आहे.
- संस्थेच्या सर्व शाखा कामकाज वेबसाईटवर ठेवून ते अद्यावत करण्यात यश मिळाले आहे.
- शिक्षक आपल्या मोबाईलवर गुणतक्ता भरून निकालपत्रक अद्यावत बनवत आहेत.
- विद्यार्थ्यांना बोनाफाईड दाखले त्वरित उपलब्ध होतात.
- सन २०२० यावर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील ऑनलाइन परीक्षा घेण्यात आम्ही यश मिळवले.
- एकाचवेळी सर्व विद्यार्थी वेळापत्रकानुसार परीक्षा देवू शकले .ऑनलाईन पद्धतीला विद्यार्थ्यांचा कोरोना काळात चांगला प्रतिसाद मिळाला आणि नाशिक जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा राबविणारी मराठी माध्यमाची पहिली संस्था आमची ठरली .